ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत !

पनवेल,दि.15 : पनवेल महानगरपालिकेच्या 10 शाळांमध्ये पहिल्या दिवशी 1 ली ते7 वीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प,चौकलेट देऊन औक्षण करून ,ढोल ताशांच्या गजरात आज जोरदार स्वागत करण्यात आले. याचबरोबर विद्यार्थ्यांची लेझिम, ढोल ताशाच्या गजरात त्या त्या विभागात शालेय दिंडी काढण्यात आली.तसेच सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.यावेळी लोकनेते दि.बा. पाटील शाळेमध्ये महापालिका शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण व … Continue reading ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत !