श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक मदत !

पनवेल दि.१०: वैद्यकीय शिक्षणासाठी वैभव हनुमंत खुटले या विद्यार्थ्याला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून तीन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. सदरचा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते व भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात … Continue reading श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक मदत !