कळंबोलीत धुळीच्या दहशतीने दुकाने बंद, नागरिक त्रस्त !

कळंबोली दि.२४ : कळंबोलीत सध्या अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे. सेक्टर चार मधील रस्ते तीन दिवसापासून डांबरी करण्याचे काम हाती घेतले आहे. दोन ते तीन वेळा रस्त्यावरील धूळ हाय प्रेशरने उडल्यामुळे उडालेली धूळ दुकानात, घरात, नागरिकांच्या नाका तोंडात गेल्याने धुळीची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे आता रस्त्यावरील धूळ झाडून उडवण्यासाठी हवेची फवारणी सुरू केली की … Continue reading कळंबोलीत धुळीच्या दहशतीने दुकाने बंद, नागरिक त्रस्त !