शिवाजी शिंदेंचा “संघर्षाची साथ” पुरस्काराने सन्मान !

माथेरान दि.७: (मुकुंद रांजणे) दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी येथील मुकद्दर क्रिकेट संघाने तीन दिवसीय टेनिस बॉल क्रिकेटचे सामने आयोजित केले होते.यशस्वीपणे या संघाने सातव्या वर्षात पदार्पण करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून गावातील होतकरू आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची ज्यांच्यात क्षमता आहे अशा दिग्गजांना “संघर्षाची साथ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.माथेरान मध्ये खऱ्या अर्थाने जिद्द, चिकाटी आणि … Continue reading शिवाजी शिंदेंचा “संघर्षाची साथ” पुरस्काराने सन्मान !