कळंबोलीत शिवजयंती उत्साहात साजरी; आठ फूट लांबीची साकारली कट्यार प्रतिकृती !

कळंबोलीदि. १९ (दीपक घोसाळकर) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांची जयंती कळंबोलीतील घाटी मराठी संघटने तर्फे मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यावर्षी या संघटनेकडून शिवरायांच्या कट्यार ची प्रतिकृती म्हणून आठ फूट लांबीची स्टील ची कट्यार साकारण्यात करण्यात आलेली होती. शिवरायांचे असलेले शौर्य ,पराक्रम भावी पिढी समोर आदर्शवत रहावे यासाठीच शिवरायांच्या कट्याराची प्रतिकृती साकारण्यात आली … Continue reading कळंबोलीत शिवजयंती उत्साहात साजरी; आठ फूट लांबीची साकारली कट्यार प्रतिकृती !