वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचे पोलीस आयुक्तांकडून कौतुक !

पनवेल दि.९: पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी कौतुक केले आहे.गजानन घाडगे यांनी शंभर दिवसांची क्षेत्रीय कार्यालय सुधारणा मोहीम अंतर्गत द्वितीय क्रमांकाचे गुणांकन प्राप्त करत प्रशासकीय कामगिरी केली आहे. भविष्यात त्यांची कामगिरी अशीच उज्वल राहील असा दृढ विश्वास असल्याचे प्रशस्तीपत्रक आयुक्त मिलिंद … Continue reading वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचे पोलीस आयुक्तांकडून कौतुक !