शालेय विद्यार्थ्यांनी अनुभवला अग्निशमन प्रक्रियेचा थरार; कळंबोलीतील न्यू मुंबई इंग्लिश स्कूलचा शैक्षणिक उपक्रम

कळंबोली दि.१७: शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना समाज जीवनात घडणाऱ्या घडामोडीं बाबत प्रशिक्षण व शिक्षण दिले तर हेच विद्यार्थी भावी पिढीतील सजग नागरिक म्हणून समाजाची सेवा करण्यास तयार होत असतात .यासाठीच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावे याकरता कळंबोलीतील न्यू मुंबई इंग्लिश स्कूलने सोमवारी सकाळी कळंबोलीतील अग्निशामक दलातील यंत्रणेला भेट देऊन कामकाजाची माहिती घेऊन अग्निशमन करतानाचा थरार अनुभवला. यावेळी … Continue reading शालेय विद्यार्थ्यांनी अनुभवला अग्निशमन प्रक्रियेचा थरार; कळंबोलीतील न्यू मुंबई इंग्लिश स्कूलचा शैक्षणिक उपक्रम