Rotary Club of Panvel Central: पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून शहर पोलीस ठाण्यास वॉटर कुलर

पनवेल, दि.23 : पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून पनवेल शहर पोलीस स्टेशन येथे वॉटर कुलर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या वतीने देण्यात आला आहे.पनवेल शहर पोलीस ठाणे येथे येणार्‍या तक्रारदार व अर्जदार अभ्यंगासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून वॉटर कुलर कोणत्या सामाजिक संस्थेकडून मिळेल का अशी विनंती पोलीस ठाण्याकडुन पनवेल तालुका प्रेस क्लबचे सदस्य व … Continue reading Rotary Club of Panvel Central: पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून शहर पोलीस ठाण्यास वॉटर कुलर