१ लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला क्रांतिकारी अर्थसंकल्प – आमदार प्रशांत ठाकूर !

महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शनासाठी पनवेल भाजपा कडून महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपनवेल दि.३: राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, वारकरी, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे. १ लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल, गोरगरीब, शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्ज्वल करणारा असून महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या निर्धाराचा अर्थसंकल्प असल्याची … Continue reading १ लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला क्रांतिकारी अर्थसंकल्प – आमदार प्रशांत ठाकूर !