Ratnagiri Rain: रत्नागिरीला मुसळधार पावसानं झोडपलं; आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज !

रत्नागिरी दि.२६ (सुनील नलावडे) : रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पडत असून नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पेरणी पूर्व पावसामुळे तळ कोकणातील शेतकरी अचंबित झाला असून यावेळी मृग नक्षत्र सुरु होण्या पूर्वीच शेतकरी भात पेरणीच्या कामाला लागला आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भात पेरणीचा हंगाम सुरु झाला असून आता तरी शेतकरी खुश आहे, मात्र … Continue reading Ratnagiri Rain: रत्नागिरीला मुसळधार पावसानं झोडपलं; आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज !