रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व; मराठी अर्थशास्त्र परिषदेला २० लाखांची देणगी !

पनवेल दि.११: समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मराठी अर्थशास्त्र परिषदेला २० लाख रुपयाची देणगी दिली.मराठी अर्थशास्त्र परिषद ही अर्थशास्त्र ज्ञान मराठी भाषेतून जनमानसात घेऊन जाण्याच्या दृष्टीने मागील ४७ वर्ष पासून वर्षापासून अविरतपणे कार्यरत आहे. हे कार्य करीत असताना महाराष्ट्रातील विविध शहरात … Continue reading रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व; मराठी अर्थशास्त्र परिषदेला २० लाखांची देणगी !