खाजगी प्राथमिक शाळा संघटना वर्धापन दिन सोहळा; विविध सामाजिक उपक्रमात शिक्षकांनी घेतला सहभाग
कळंबोली दि.१६: रायगड जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळा मधील शिक्षक ,मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची संघटना कार्यरत आहे. या संघटनेचा वर्धापन दिन शुक्रवारी पनवेल तालुक्यात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम संघटनेच्या सदस्यांनी आयोजित केले होते .त्यामध्ये सर्वच शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन संघटनेचा वर्धापन दिन सोहळा उत्साह पूर्ण वातावरणात साजरा केला.रायगड जिल्हा … Continue reading खाजगी प्राथमिक शाळा संघटना वर्धापन दिन सोहळा; विविध सामाजिक उपक्रमात शिक्षकांनी घेतला सहभाग
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed