पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लब च्या अध्यक्षयपदी प्रशांत शेडगे यांची एकमताने निवड !

पनवेलदि. २०: रायगड जिल्हा प्रेस क्लब च्या अंतर्गत पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लबची सन २०२५ साठी कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी पत्रकार प्रशांत शेडगे यांची एकमताने निवड करण्यात आली.मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर आणि रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे तसेच विजय मोकल, अनिल भोळे यांच्या उपस्थित पनवेल … Continue reading पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लब च्या अध्यक्षयपदी प्रशांत शेडगे यांची एकमताने निवड !