तालुका विज्ञान प्रदर्शनात पायल पाटील ची विज्ञान भरारी !

कळंबोली दि.१३: ५२ व्या पनवेल तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सु.ए.सो.माध्यमिक विद्यालय बेलवली शाळेची इयत्ता १० वित शिक्षण घेणाऱ्या पायल अरविंद पाटील हीने वकृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक मिळून तालुक्यामध्ये विज्ञान भरारी घेतली आहे. तिचे शाळा , संस्था, शाळा व्यवस्थापन समिती व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे.उलवे येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान … Continue reading तालुका विज्ञान प्रदर्शनात पायल पाटील ची विज्ञान भरारी !