पक्ष सदस्य नोंदणी अभियान; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमदार प्रशांत ठाकूर यांचा सन्मान !
पनवेल दि.५: मुंबई येथे संपन्न झालेल्या भाजप संघटन पर्व प्रदेश प्रशिक्षण कार्यशाळेत महाराष्ट्रातील सर्वाधिक सदस्य नोंदणी करणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. त्यानुसार पनवेल विधानसभेला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार प्रशांत ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.मागील महिन्यात शिर्डीमध्ये भाजप प्रदेशचा मेळावा संपन्न झाला. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित … Continue reading पक्ष सदस्य नोंदणी अभियान; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमदार प्रशांत ठाकूर यांचा सन्मान !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed