राहुल गांधींच्या उपस्थितीत ‘भागीदारी न्याय संमेलन’

दिल्लीतील संमेलनात महेंद्रशेठ घरत सहभागीउलवे, ता. २५: नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे ओबीसी भागीदारी न्याय संमेलन आज आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात ओबीसींचे राष्ट्रीय नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत शिष्टमंडळासह सहभागी झाले.यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले. ओबीसी जनगणना करण्यासाठी माझ्याकडून वेळ झाली, परंतु ती चूक मी … Continue reading राहुल गांधींच्या उपस्थितीत ‘भागीदारी न्याय संमेलन’