प्रांताधिकारी पदी पनवेलकर पवन चांडक !

पनवेल, दि.23: पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांची बदली ठाणे येथे झाली असून त्यांच्या जागी पनवेलकर पवन चांडक यांची नियुक्ती पनवेलचे नवे उपविभागीय अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.राहुल मुंडके यांच्यावर विधानसभेच्या अधिवेशन काळात विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप केले होते. त्याचाच फटका त्यांना बसला असल्याचे बोलले जात आहे. तर पवन चांडक यांनी पूर्वी पनवेल … Continue reading प्रांताधिकारी पदी पनवेलकर पवन चांडक !