गुरे चोरणार्‍या टोळीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड !

पनवेल, दि.21 (संजय कदम) : पनवेल तालुका परिसरात गुरे चोरी करणार्‍या सराईत टोळीला पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पनवेल, उरणसह इतर विभागातील गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे.पनवेल तालुक्यात राहणारे अभिदास गायकर यांच्या घरासमोर बांधून ठेवलेले दोन बैल चोरी करुन नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच प्रस्तूत गुन्हयाच्या तपासादरम्यान आरोपीच्या … Continue reading गुरे चोरणार्‍या टोळीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड !