Panvel Sub-District Hospital: विस्टा प्रोसेसेड फूड्स कडून वैद्यकीय मदत !

दहा लाख रुपये किमतीची औषधे व वैद्यकीय उपकरणेपनवेल, दि.६: पनवेल येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा रुग्णालयात औषधांचा तूटवडा भासत असताना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत विस्टा प्रोसेसेड फूड्स च्या सी एस आर अनुदान फंडा द्वारे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा हॉस्पिटल मध्ये दहा लाख रुपये किमतीची औषधे व वैदयकीय उपकरणे तातडीने हस्तांतरित करण्यात … Continue reading Panvel Sub-District Hospital: विस्टा प्रोसेसेड फूड्स कडून वैद्यकीय मदत !