पनवेल महापालिकेकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन !

पनवेल दि.९: पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक १३ एप्रिल २०२५, रविवार रोजी दी.बा.पाटील विद्यालय, आगरी समाज हॉल समोर पनवेल येथे महापालिकेच्यावतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा महापालिका हद्दीतील तरूण तरूणांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.या मेळाव्यात ५ वी पास ते पदवीधर, … Continue reading पनवेल महापालिकेकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन !