Panvel Cultural Centre: पं. पलुस्कर यांना आदरांजली !

पनवेल दि.२६: आज भारतीय शास्त्रीय संगीत केवळ भारतातच नाही तर जगभर शिकलं, अभ्यासलं जात आहे. शंभर वर्षांपूर्वी ती केवळ मूठभर अभिजनांची मिरासदारी होती. राजदरबार आणि संस्थानिकांच्या महालातच शास्त्रीय संगीताचे सूर निनादत असत. ज्यांनी हे चित्र बदलण्यासाठी अपार कष्ट घेतले, त्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले आणि ध्यास घेऊन भारतीय शास्त्रीय संगीत घरोघरी पोहोचविले, त्या ऋषितुल्य पं. … Continue reading Panvel Cultural Centre: पं. पलुस्कर यांना आदरांजली !