Panvel City Police: पोलिसांची जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम !

पनवेल दि.25 : आगामी काळातील गुढीपाडवा, रमजान ईद, तसेच श्रीराम नवमी या सणांच्या तसेच नागपूर येथे घडलेल्या अप्रिय घटनेच्या अनुषंगाने पनवेल शहरातील कर्नाळा भाजी मार्केट या ठिकाणी दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर दंगा काबू योजनेच्या रंगीत तालमीत पो नी गुन्हे सह 02 सपोनी, 02 पोउपनिरी आणि 30 पोलीस … Continue reading Panvel City Police: पोलिसांची जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम !