महापालिका कार्यक्षेत्रातील 151 हॉटेल्सना नोटीस; इंधन म्हणून कोळसा किंवा लाकडाचा वापर करण्यास मनाई
पनवेल,दि.18 : हवा प्रदूषण नियंत्राणाच्या अनुषंगाने बेकरी, हॉटेल्स,रेस्टॉरंट, ढाबा,खाद्यपदार्थ विक्री केंद्रामध्ये तंदूरसाठी स्वच्छ व पर्यावरणपूरक इंधनाचा वापर अनिवार्य करणेबाबत पनवेल मनपाने आत्तापर्यंत 151 आस्थापनांना नोटीसा दिल्याची माहिती उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली.मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी एमएमआर विभागात वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी स्वतः जनहित याचिका दाखल करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत आदेश दिले आहेत. त्या … Continue reading महापालिका कार्यक्षेत्रातील 151 हॉटेल्सना नोटीस; इंधन म्हणून कोळसा किंवा लाकडाचा वापर करण्यास मनाई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed