निलेश सोनावणे यांना साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार !

पनवेल दि.३: थोर क्रांतिकारक साहित्यिक स्वातंत्र्यसेनानी व समाजवादी विचारवंत साने गुरुजी यांची 24 डिसेंबर रोजी शतकोत्तर रोप्यमहोत्सव जयंती वर्षानिमित्त सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये गेली २५ वर्षे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पनवेल युवा चे संपादक निलेश … Continue reading निलेश सोनावणे यांना साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार !