निलेश सोनावणे यांचा भीमरत्न पुरस्कारने गौरव !

पनवेल दि.२०: पनवेल युवा याचे संपादक तथा जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांना भीमरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित भीम महोत्सव २०२५ या कार्यक्रमात त्याना जेष्ठ साहित्यिक, कवी लेखक बबन सरोदे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले .पनवेल तालुक्यातील भीम महोत्सव हा गेली सात वर्षे भरवला जातो या महोत्सवात समाजातील विविध … Continue reading निलेश सोनावणे यांचा भीमरत्न पुरस्कारने गौरव !