पुढच्यावर्षी आषाढी देवशयनी एकादशी १९ दिवस उशीराने !
ठाणे दि.७: यावर्षींची आषाढी देवशयनी एकादशी रविवार ६ जुलै रोजी संपन्न झाली. पुढच्यावर्षी सन २०२६ मध्ये ज्येष्ठ महिना अधिक असल्याने आषाढी देवशयनी एकादशी १९ दिवस उशीरा म्हणजे शनिवार २५ जुलै २०२६ रोजी येणार आहे.वारकरी संप्रदायाने या जगाला अनेक गोष्टी दिल्या आहेत. वारकरी हे एक व्रत आहे. वारकरी संप्रदायातील संतांनी अभंग- ओव्यांमधून अध्यात्म सुलभ भाषेत सर्व … Continue reading पुढच्यावर्षी आषाढी देवशयनी एकादशी १९ दिवस उशीराने !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed