न्यू मुंबई इंग्लिश स्कूल कळंबोलीचे स्नेहसंमेलन जल्लोषात !
कळंबोली दि.४: कळंबोलीतील न्यू मुंबई इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल मधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या जल्लोषात पार पडले. स्नेहसंमेलनातून विद्यालयाकडून सादर करण्यात आलेल्या विविध बहुरंगी सामूहिक नृत्यातून व कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासत समाज प्रबोधन करण्यासाठी विविध संदेश देऊन पालक विद्यार्थ्यांना जागृत करण्याचे काम विद्यालयाने केले आहे .संस्थेचे अध्यक्ष संतोष बैजनाथ शुक्ला यांनी या स्नेहसंमेलनाचे … Continue reading न्यू मुंबई इंग्लिश स्कूल कळंबोलीचे स्नेहसंमेलन जल्लोषात !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed