Navi Mumbai Water Cut: सिडकोने केली 9-10 एप्रिल रोजी पाणीकपातीची घोषणा

नवीमुंबई दि.७: सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनीवर हाती घेण्यात येणाऱ्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे बुधवार, दि. 09 एप्रिल 2025 रोजी सकाळी 06.00 वाजेपासून ते गुरुवार, दि. 10 एप्रिल 2025 रोजी सकाळी 06.00 वाजेपर्यंत या 24 तासांच्या कालावधीत द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर आणि तळोजा नोडसह हेटवणे जलवाहिनीवरील सर्व गावांतील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच … Continue reading Navi Mumbai Water Cut: सिडकोने केली 9-10 एप्रिल रोजी पाणीकपातीची घोषणा