आदिवासीयांच्या घरावरील कारवाईला आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोध; दिला आत्मदहनाचा ईशारा !
पनवेल दि.८: आदिवासींच्या घरासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रखरखत्या उन्हात ठिय्या आंदोलन करत आदिवासी बांधवांच्या घरावर कारवाई कराल तर मी स्वतःला या ठिकाणी पेटवून घेईन अशा शब्दात आक्रमक भूमिका घेत थेट आत्मदहनाचा इशारा सिडकोला दिला. त्यामुळे सिडकोने एक पाऊल मागे येत पनवेल उरणमधील सिडको परिक्षेत्रातील आदिवासींच्या घरे वस्त्यांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन सिडकोचे … Continue reading आदिवासीयांच्या घरावरील कारवाईला आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोध; दिला आत्मदहनाचा ईशारा !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed