सर्वाधिक गर्दीच्या वेळांमध्ये दर दहा मिनिटांनी धावणार मेट्रो; 20 जानेवारी पासून सुधारित वेळापत्रक होणार लागू

नवी मुंबई दि.१७: सिडकोच्या बेलापूर ते पेंधर या मेट्रो मार्ग क्र. 1 वर 20 जानेवारी 2025 पासून मेट्रोच्या फेऱ्यांचे सुधारित वेळापत्रक लागू होणार असून सकाळी आणि सायंकाळी सर्वाधिक गर्दीच्या वेळी दर दहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्याने गर्दीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.सर्वाधिक गर्दीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाढीव … Continue reading सर्वाधिक गर्दीच्या वेळांमध्ये दर दहा मिनिटांनी धावणार मेट्रो; 20 जानेवारी पासून सुधारित वेळापत्रक होणार लागू