Matheran News: ई रिक्षाच्या वाढीसाठी महिला एकवटल्या; जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडले गाऱ्हाणे !
माथेरान दि.२९ (मुकुंद रांजणे) ई रिक्षाच्या पायलट प्रोजेक्टची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असताना देखील आजपर्यंत इ रिक्षाच्या संख्येत वाढ न केल्यामुळे ई रिक्षा समर्थक महिला एकवटल्या असून त्यांनी थेट जिल्हाधिकारी यांकडे आपली कैफियत मांडली आहे. ई रिक्षाच्या संपूर्ण प्रक्रियेवर सनियंत्रण समितीने लक्ष केंद्रित करावे असे सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना सुद्धा या समितीकडून काहीही हालचाली झालेल्या … Continue reading Matheran News: ई रिक्षाच्या वाढीसाठी महिला एकवटल्या; जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडले गाऱ्हाणे !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed