प्रशासकीय राजवटीत माथेरान नगरपालिकेचा भोंगळ कारभार !

माथेरान दि.५ : (मुकुंद रांजणे) मागील तीन वर्षांपासून माथेरान मध्ये प्रशासकीय राजवट असल्याने नागरिकांची कोणत्याही प्रकारची कामे पूर्ण केली जात नसून कामगार वर्ग हेतुपुरस्सर टाळाटाळ करून नागरिकांना वेठीस धरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. जिथे आवक अधिक आहे अशा मंडळींची कामे करण्यास कर्मचारी वर्ग खूपच उतावीळ दिसत असून सर्वसामान्य लोकांना त्यांच्या साध्या छोट्याशा कामासाठी नाहक फेऱ्या … Continue reading प्रशासकीय राजवटीत माथेरान नगरपालिकेचा भोंगळ कारभार !