कुठे नेऊन ठेवले आहे माथेरानला; आजवरच्या विकास कामात करोडो रुपयांचा चुराडा !
माथेरान दि.११: (मुकुंद रांजाणे) छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पाऊलखुणा लागलेल्या रायगड जिल्ह्यातील माथेरान या टुमदार पर्यटनस्थळासाठी आजवरच्या कार्यकाळात करोडोंचा निधी उपलब्ध झाला होता. याच निधीच्या माध्यमातून हे नयनरम्य पर्यटनस्थळ विकसनशील होणे अपेक्षित होते. परंतु आलेल्या निधीचा सदुपयोग न केल्यामुळेच आजही केलेली बहुतांश कामे अत्यंत निकृष्ट झालेली आहेत तर काही कामे अल्पावधीतच उपयोगाविना पडून आहेत. खूपच … Continue reading कुठे नेऊन ठेवले आहे माथेरानला; आजवरच्या विकास कामात करोडो रुपयांचा चुराडा !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed