पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे !

पनवेल,दि.7: कल्याण-डोंबिवलीच्या अतिरीक्तपदावरती कार्यरत असणारे श्री.मंगेश चितळे यांची महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्यावतीने पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.पनवेल नगरपरिषदेचे पनवेल महानगरपालिकेमध्ये रूपांतर करण्यामध्ये मंगेश चितळे यांचे मोठे योगदान राहीले आहे. यावेळी त्यांनी पाणी प्रश्न व रस्ते क्राँकीटीकरण, उद्यानांचे सुशोभिकरण करून पनवेल स्वच्छ व सुंदर करण्यावरती त्यांनी भर दिला होता. पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर काही काळ … Continue reading पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे !