माझी वसुंधरा अभियान 5.0: विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालयात टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धेचे आयोजन !
पनवेल,दि.17 : माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षणाचे महत्व शालेय स्तरावरील तसेच महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आज डी.डी. विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालयात टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत पर्यावरणाचे महत्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समजावे यासाठी उपायुक्त डॉ.वैभव विधाते … Continue reading माझी वसुंधरा अभियान 5.0: विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालयात टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धेचे आयोजन !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed