महेंद्रशेठ घरत यांनी केले मिलिंद पाडगावकर यांचे बंगल्याचे स्वप्न साकार !
उलवे ता. ३१ : द्रोणागिरी डोंगराच्या कुशीत आपल्या सहकाऱ्याचा बंगला असावा, हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारा अवलिया म्हणजेच महेंद्रशेठ घरत होय. त्यांनी चक्क सव्वा कोटी रुपयांचा टुमदार शार्दुल’ बंगला त्यांचे जवळचे सहकारी,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर यांना आज भेट दिला. महेंद्र घरत यांनी बंगल्याचे स्वप्न साकार केल्याने पाडगावकर यांचे कुटुंबीय अत्यानंदात होते. मिलिंद … Continue reading महेंद्रशेठ घरत यांनी केले मिलिंद पाडगावकर यांचे बंगल्याचे स्वप्न साकार !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed