महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी उभारणार- रामशेठ ठाकूर

‘यासाठी मी खर्च करणार असलो तरी यावर सर्वांचा हक्क राहील’पनवेल दि.१७: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नजीक उलवे नोड हा भाग सिडको विकसित करत आहे. अटल सेतूमुळे मुंबईच्या अगदी नजीक आल्याने या भागाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या भागात उद्योग, राजकीय आणि सामाजिक संघटनांनी विशेष लक्ष दिले आहे. या भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे … Continue reading महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी उभारणार- रामशेठ ठाकूर