महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल तर्फे महेंद्रशेठ घरत यांचा सत्कार !
पनवेल दि.२१: दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी साहेब यांना तब्बल 25 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी भेट दिली. जिल्हाध्यक्ष यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करण्यासाठी ओबीसी सेलच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकी प्रसंगी ओबीसी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय सिंग यादव, … Continue reading महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल तर्फे महेंद्रशेठ घरत यांचा सत्कार !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed