Maharashtra Rain: उरणमधील नुकसानग्रस्त भागाची महेंद्रशेठ घरत यांनी केली पाहणी !

पनवेल दि.२७ (कृष्णा पाटील) : 26 मे 2025 रोजी सकाळी अचानक झालेल्या जोरदार पाऊस आणि चक्रीवादळाने संपूर्ण उरण तालुक्यामध्ये हाहाकार माजवला उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरावरील पत्रे उडाली, पत्रे उडून घरामधील अनेक साहित्याची तोडफोड झाली आहे, अनेक विद्युत उपकरणे फुकट गेले आहेत, अनेक कडधान्य वाया गेले आहेत तसेच काही नागरिक सुद्धा यामध्ये दुखापतग्रस्त झाले आहेत … Continue reading Maharashtra Rain: उरणमधील नुकसानग्रस्त भागाची महेंद्रशेठ घरत यांनी केली पाहणी !