रस्सीखेचमध्ये एलआरटी कामोठे आणि एसएमएनएस संघ सरस !

पनवेवल दि.९: नमो चषक अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रस्सीखेच स्पर्धेत पुरुषांच्या गटात एलआरटी कामोठे संघाने तर महिलांच्या गटात एसएमएनएस संघाने प्रथम पटकाविला. पुरुषांच्या गटात द्वितीय क्रमांक जॅग्वार कामोठे तर तृतीय क्रमांक मोरया फिटनेस कळंबोलीने महिलांच्या गटात एलआरटी रायडर्स कामोठे तर तृतीय क्रमांक साई स्पोर्टस संघाने मिळवला.उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल … Continue reading रस्सीखेचमध्ये एलआरटी कामोठे आणि एसएमएनएस संघ सरस !