नवी मुंबईतील सर्वात मोठी सौर ऊर्जा प्रणाली कार्यान्वित; दरमहा अंदाजे ३६००० युनिट वीज होणार निर्माण !

कल्पतरू रिव्हरसाइड हाउसिंग सोसायटीचा उपक्रमपनवेल दि.५: शाश्वत उर्जा पद्धतींसाठी एक ऐतिहासिक कामगिरी म्हणून पनवेल मधील कल्पतरू रिव्हरसाइड हाउसिंग सोसायटीने सौर ऊर्जा प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीचे उदघाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आज झाले. यावेळी त्यांनी हा उपक्रम पनवेलच्या ग्रीनर फ्युचरसाठी योगदान देणार असल्याचे प्रतिपादन केले.कल्पतरू सोसायटीमध्ये बसवण्यात आलेली सौर उर्जा … Continue reading नवी मुंबईतील सर्वात मोठी सौर ऊर्जा प्रणाली कार्यान्वित; दरमहा अंदाजे ३६००० युनिट वीज होणार निर्माण !