कुडाळदेशकर आद्य गौडब्राम्हण समाज मंडळ पनवेलतर्फे रक्तदान शिबिर संपन्न !

पनवेल दि.७ : कुडाळदेशकर आद्य गौडब्राम्हण समाज मंडळ, पनवेल यांच्या वतीने आणि ओरायन मॉलच्या सहकार्याने आज पनवेल शहरातील ओरायन मॉल येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण १६० रक्ताच्या बाटल्या संकलित करण्यात आल्या. रक्तदाना साठी २१० जणांनी रजिस्ट्रेशन … Continue reading कुडाळदेशकर आद्य गौडब्राम्हण समाज मंडळ पनवेलतर्फे रक्तदान शिबिर संपन्न !