‘Kauthig’ Uttarakhand Festival: ‘कौथिंग’ उत्सवात उत्तराखंडच्या लोकसंस्कृतीची झलक !

कळंबोली दि.१२ : नवी मुंबई सह पनवेल मध्ये वास्तव्य करणाऱ्या उत्तराखंड वासियांनी गेल्या सोळा वर्षापासून कौथिंग नावाने भरवल्या जाणाऱ्या कला आणि संस्कृतीच्या उत्सवाने उत्तराखंड समाजमन आणि संस्कृती साकारली गेली. कला संस्कृती तसेच खाद्य संस्कृतीच्या देवाण-घेवाणीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने उत्तराखंडचे संस्कृतीचे प्रदर्शन या निमित्ताने नवी मुंबईकरांना घडले.पनवेल तसेच नवी मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने उत्तराखंड मधील वासिय आपल्या … Continue reading ‘Kauthig’ Uttarakhand Festival: ‘कौथिंग’ उत्सवात उत्तराखंडच्या लोकसंस्कृतीची झलक !