राज्यस्तरीय रफी गीत गायन स्पर्धेत करण म्हात्रे व अंबरीश म्हात्रे विजयी !

पनवेल दि.०१: ज्येष्ठ, लोकप्रिय पार्श्‍वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी सांगता वर्षानिमित्त देशभरातील रफीप्रेमींनी विविध कार्यक्रमांद्वारे रफीसाहेबांना आदरांजली अर्पण केली. या शताब्दीनिमित्त पनवेल-नव्या मुंबईत सांस्कृतिक क्षेत्रात गेली 35 वर्षे उत्तम नावलौकिक मिळविलेल्या पनवेल कल्चरल सेंटरने द डिव्हाइन म्युझिक अनलिमिटेड यांच्या सहयोगानेे पनवेलमध्ये भव्य, संस्मरणीय अशा राज्यस्तरीय रफी गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. 16 ते 40 … Continue reading राज्यस्तरीय रफी गीत गायन स्पर्धेत करण म्हात्रे व अंबरीश म्हात्रे विजयी !