रोडपालीत तणावाचे वातावरण; ढाब्यावर तोडक कारवाई !

कळंबोली दि.५ : कळंबोली जवळील रोडपाली गावालगत असलेल्या डीडी चा ढाबा व मार्बल मार्केट जवळील दहा ते पंधरा झोपड्यांवर सिडको आणि पनवेल महानगरपालिकेच्या संयुक्तपणे बुधवारी सकाळी तोडक कारवाई करण्यात आली. मोठा पोलीस फौज फाटा व सुरक्षा यंत्रणेच्या नियंत्रणाखाली आज अनधिकृत ढाबा जमीनदोस्त करण्यात आला. याच एकाच ढाब्यावर गेल्या वर्षभरात तीन वेळा कारवाई केली असल्याने ढाब्यावरील … Continue reading रोडपालीत तणावाचे वातावरण; ढाब्यावर तोडक कारवाई !