शांतीदुतासाठी देवदूत ठरले कळंबोली अग्निशामक दल; पतंगाच्या मांजाने आली होती कबुतराच्या जीवावर संक्रांत

कळंबोली दि.१९ (दीपक घोसाळकर) मकर संक्रांति निमित्त उडवण्यात आलेल्या पतंगांचा मांजात अडकून जीवानिशी जाणाऱ्या शांतिदूतला पनवेल महापालिकेचे कळंबोली अग्निशामक दल देवदुत ठरले आहे. रविवारी सकाळी एका सजग नागरिकाने पतंगाच्या मांजात अडकून कबुतरावर उडवलेली संक्रांत पाहून त्याच्या जीवाची घालमेल झाली. त्याने त्वरित कळंबोली अग्निशामक दलाला दूरध्वनी करून सांगितले .क्षणाचाही विलंब न करता कळंबोली अग्निशामक दल प्रमुख … Continue reading शांतीदुतासाठी देवदूत ठरले कळंबोली अग्निशामक दल; पतंगाच्या मांजाने आली होती कबुतराच्या जीवावर संक्रांत