नमो चषकात कबड्डीचा थरार; पुरुष गटात नवकिरण तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स विजयी !

पनवेल दि.२५: लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत झालेल्या कबड्डीच्या थरारात पुरुषांच्या खुल्या गटात भेंडखळच्या नवकिरण क्रीडा मंडळ संघाने तर महिलांच्या खुल्या गटात कर्नाळा स्पोर्टस पनवेलने बाजी मारली. पुरुषांच्या गटात सीकेटी पनवेलने द्वितीय, गणेश क्लब उरणने तृतीय, तर चतुर्थ क्रमांक जय हनुमान जासई संघाने, महिलांच्या गटात पनवेल स्पोर्टस संघाने द्वितीय, सिकेटी महाविद्यालयाच्या संघानी अनुक्रमे तृतीय व … Continue reading नमो चषकात कबड्डीचा थरार; पुरुष गटात नवकिरण तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स विजयी !