● स्व जनार्दन भगत पुण्यतिथी – एका संघर्षमहर्षिचे निरंतर स्मरण ●
चिरंजीवी व्यक्तिमत्त्वांना सामान्य बुद्धीक्षमतेने तोलता येत नाही, त्यासाठी समतोल आणि विवेकी बौद्धिक पातळी साध्य करावी लागते. चिरंजीवी आणि अजरामर व्यक्तिमत्त्वे नैसर्गिक पद्धतीने अस्तित्वात येत नाहीत, तर ती स्वतःच्या आयुष्यातील संघर्षातून तशी घडत असतात आणि आपल्या असामान्य कर्तृत्वाने अजरामर ठरत असतात. त्यांची विवेकबुद्धी, संयम, कार्यकुशलता, लोकसंपर्क आणि वैचारिक बैठक यामुळे त्यांचे स्थान समाजात निश्चित होत असते.माझे … Continue reading ● स्व जनार्दन भगत पुण्यतिथी – एका संघर्षमहर्षिचे निरंतर स्मरण ●
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed