इस्कॉन च्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे होणार पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
नवी मुंबईमध्ये रंगणार भक्ती आणि शुभाशीर्वाद यांचा अलौकिक सोहळापनवेल दि.१४: नवी मुंबई मधील खारघर येथे इस्कॉनच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या भव्य अशा श्री श्री राधा मनमोहनजी मंदिराचे उद्घाटन अध्यात्मिक वातावरणामध्ये संपन्न होणार आहे. हा सोहळा ९ ते १५ जानेवारी २०२५ या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. समाजाच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये मैलाचा दगड ठरावा अशा स्वरूपाचे हे मंदिर … Continue reading इस्कॉन च्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे होणार पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed