International Women’s Day: महिलांची रंगांची न्यारी दुनिया

पनवेल दि.8 (जयंत टिळक) : स्पर्श, गंध, रंग, रुप, चव या ५ मानवी संवेदनांमधली रंग ही एक  महत्त्वाची संवेदना आहे. मानवी जीवनात रंगांचे स्थान अनन्यसाधारण  आहे. निसर्गात रंगच नसते तर आपलं आयुष्य ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांसारखं एकसुरी, उदासवाणं झालं असतं. अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांना मी अजिबात वाईट म्हणणार नाही. अनेक कृष्णधवल चित्रपट अगदी ‘क्लासी’ … Continue reading International Women’s Day: महिलांची रंगांची न्यारी दुनिया